" व्हाईल वन पर्सन हेझीटेटस बिकॉज ही फील्स ईंफेरियर, द ऑदर ईज बिझी मेकींग मिस्टेक्स अँड बिकमींग सुपिरीयर".
--- हेन्री सी. लिंक
ज्यावेळी एखादा [ मराठी] मनुष्य, न्यून / कमीपणाचे / अवमानकारक वाटल्याने, [चुका ] करण्यास धजावत नाही, [ तेंव्हा / त्यावेळी] तो दुसरा चुका [ कमिशन / ओमिशन , सारखे गुन्हे, समाया [सविनय नाही] कायदेभंग ] करून मोठे / प्रतिष्ठीत बनण्यात गर्क असतो.
यांना पाठीशी घालणारे पुढारी, कर्मचारी, सर्वच जावळीचे मोरे नव्हेत काय?
धन्यवाद.