डोंबिवली ( ही मुंबई नाही असे म्हणता येईल म्हणा ) या स्थानकावर एक माणूस लोकलखाली मेला अन ५ मिनिटात त्याच्या प्रेतावर पोलिसांनी पांढरी चादर घातली व बघणारे निघून गेले.
ही माझ्यामते माणूसकी नाही. खरे तर तिथे थांबायला कुणाला वेळच नव्हता. मी आश्चर्यचकीत झालो होतो. पण तेव्हा मी फक्त १२ वर्षांचा होतो व मला स्वतः काहीही करणे शक्य नव्हते.
त्या शहरात माझ्यामते घाई, पैसा, लोकलमधली मैत्री, उकाडा व यांत्रिकता याशिवाय काहीही नाही.
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!