शालेतल्या मुलांना भ्रमणध्वनी ची काही गरज आहे असं मला वाटत नही. कारण आपण शालेत असताना आपल्याकडे भ्रमणध्वनी नव्हते आणि आपले त्यामुले काही अडले नाही.