धूम्रपानाच्या व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी जसा निकोटीन चप्प्याचा अवलंब करतात तसे ह्या अन्नग्रहणाच्या 'व्यसना'पासून मुक्ती मिळवण्यासाठी एखाद्या चप्प्याचा अवलंब जर करता आला तर चांगले होईल. शेवटी निरनिराळ्या चवी घेऊन मिळणारे समाधान 'मेंदूला' मिळत असते, त्यामुळे असा चप्पा किंवा तत्सम उपाय शोधून काढणे अशक्य नसावे.