धुळीच्या जागी देशापुढचा एखादा प्रस्न कल्पिला की कथा कळते. देशच कशाला, तसेही माणसापुढचा प्रश्न कल्पिता येईल. एरवी ती क्रिप्टिक आहे. असे माझे मत बनले.