या वाक्याचा चर्चेशी बादरायणसुद्धा संबंध नाही असे वाटते. देशाचे ऐक्य आणि मराठी जपणे यांचा काय संबंध आहे? मराठी देखील देशाच्या अधिकृत भाषांपैकी एक आहे.