लिहिलेला लेख. मला, काणेकर (दोन मेणबत्त्या, समय पर मिलनेवाले), म. ना. अदवंत, खांडेकर (पारिजातकाचीं फुलें), फडके इ. यांचे आमच्या काळचे लघुनिबंध आठवले. शेवटचे दोन परिच्छेद तर झकासच. अनुभव रुमालासारखें टिपणारें संवेदनाशील मन असलें तरच लेख असा मस्त जमतो. छान.

सुधीर कांदळकर.