एकदा कुटुंबनियोजनाच्या सभेमध्ये भाषण करताना वक्त्याने माहिती दिली की भारतातील स्त्री दर मिनिटाला ४ मुलांना जन्म देते. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येची समस्या देशाला भेडसावत आहे. यावर उपाय काय?

श्रोत्यांपैकी एकाने पटकन उत्तर दिले की त्या बाईला पकडा आणि तुरुंगात टाका.