नाकाखालच्या दोन रेघांना मराठीत काय म्हणतात?
इंग्रजीत या भागाला फिल्ट्रम (philtrum) म्हणतात. कुठल्याशा रोमन व्यक्तीच्या नावावरून हा शब्द आला आहे असे वाचल्याचे आठवते. त्यामुळे त्याची फोड करून वगैरे भाषांतर करता येणार नाही.