फारच थट्टा करता राव गरीबाची!

इतका काही मी अगदीच टुकार गझल-रचणारा नसेन राव!

अगदी म्हणजे कॉंफिडन्सच गेला माझा! हा हा हा!

बघू, पुणे रदीफ असलेली गझल रचता येते का?

आपले आव्हान स्वीकारले.

सदर मुद्याबाबत वेळ मिळाला की लिहीन.