हासणाऱ्या माणसाकडे इतर माणसे ( जर हासणारा पुरुष असेल तर विशेषकरून स्त्रिया ) ताबडतोब आकर्षित झाल्याचे अनेक दाखले आहेत. ( ज्यांना 'एखाद्या गोष्टीवर का हसावे' हेच समजत नाही ते हासणाऱ्याकडे आकर्षित होणारच असा 'स्त्रियांबाबतचा' एक सिद्धांत पुर्वी वाचल्याचे आत्ता मलाही या निमित्ताने आठवले, ही एक वेगळीच गोष्ट! )

ह्यावरून ना. सी. फडक्यांचा सुहास्य हा लघुनिबंध आठवला जालावर ह्या ठिकाणी आहे तो मुळातूनच वाचावा.

-मेन.