सगळे काही सापेक्ष आहे हे मान्यच आहे. आणि आमच्यामध्ये मूळ लेखात सांगितलेली कृती ही आक्षेपार्ह, किळसवाणी आणि माजोरडेपणाची मानली जाईल हेही.

अवांतरः  लेखात व्यक्त केलेल्या कृतीबाबत स्वतः जीएंनी काय मत व्यक्त केले असते असा आपला अंदाज आहे?