अभ्यंकर जोडेवाले कोल्हापुरचेच. बिनखांबी गणेश मंदीराजवळ (न्यू) महाद्वार रस्त्यावर त्यांचे दुकान आहे/होते. (सध्याची कल्पना नाही)

कोल्हापुरी चप्पल हा प्रकार भारतभर प्रसिद्ध असला तरी अभ्यंकरांच्या चपला ह्या कोल्हापुरी चपला नव्हेत. त्या पुर्णपणे वेगळ्या असतात.