खोडसाळजी, काव्य अतिशय मार्मिक अन समाजसेवी बनले म्हणून वाचलात असे समजा, अन्यथा, देशप्रेमी गटाने तुमचे
अजून रक्त काढत बसती शब्द बोचणारे!
हे शब्द प्रतीसादांनी नक्कीच खरे करून दाखवले असते असे समजावे.
बाकी, सर्व फार फार छान जमवलेत. नक्कीच स्तुतीस पात्र.
धन्यवाद.