"तुझ्या नजरेतुन बघावा
तो दूर क्षितिजावरचा सुर्य
तुझ्या श्वासातुन अनुभवावा
मम जीवनाचा अर्थ"             ... छान ! शेवटाचा अर्थ नीटसा कळला नाही. विरामचिन्हांसह पुनर्लेखन करावे, तसदीबद्दल क्षमस्व.