तुमच्यात मूळ लेखात सांगितलेली कृती किळसवाणी मानली जाईल हे समजू शकतो पण माजोरडेपणाची का बरं मानली जाईल? चकलीचा तुकडा थुंकून टाकण्याऐवजी पोटात ढकलला तर तो ही माजोरडेपणा असेल का?