आपण हाताने जेवताना बोटांची टोके वापरतो. पण काही लोक सगळा तळहात वापरतात असे मी ऐकलेले आहे. मला नुसत्या विचारानेच किळस आली.