त्या शहरात माझ्यामते घाई, पैसा, लोकलमधली मैत्री, उकाडा व यांत्रिकता याशिवाय काहीही नाही.

होय अगदी बरोबर. नि सिंहगडावरच्या दारूपार्ट्या, चरस-गांजे नि नंगेनाच सुद्धा नाहीत. डान्सबार, क्लबात होतात; पण निदान मुंबापुरी, बाबुलनाथ, महालक्ष्मी, बाणगंगा, पार्लेश्वर, सिद्धीविनायक अशा ठिकाणी तरी होत नाहीत. अर्थात त्यासाठी बरेच बौद्धिक अधिष्ठान लागेल म्हणा!

आणि काळाघोडा फेस्टिवल्, बाणगंगा महोत्सव, जहांगीरमधील चित्रप्रदर्शने यांवर भरभरून प्रेम करणाऱ्या नि भरघोस प्रतिसाद देणाऱ्या मुंबईकरांमध्ये कसली आलीये कला, संगीत, साहित्य यांबद्दलची अभिरुची, जाण; काय?!