सुंदर कविता. खूप आवडली. तुमचे नि बैरागीबुवांचे छंदमुक्त काव्य नेहमीच आवडत आले आहे. बैरागीबुवा जर हा प्रतिसाद वाचत/वाचणार असतील, तर त्यांनीही लिहिते व्हावे ही सदिच्छा!