हसण्याने दिसणारे सौंदर्य मला दीप्ती नवलमध्ये दिसले. बाकी स्टँडर्ड सौंदर्य असण्यापेक्षा तिचे हसणे किती मौल्यवान आहे असे वाटायचे.