भ्रमणध्वनी सोडा, वीस वर्षांपूर्वी साधा फोनपण नव्हता (बऱ्याच लोकांकडे), तरी लोकांचं फारसं अडायचं नाही. मग ते ही बंद करावेत का?
तंत्रज्ञानाविषयीचा दृष्टिकोन बदलण फार आवश्यक आहे. नवीन तंत्रज्ञान म्हणजे चैन अश्या समजूतीमधूनच आपल्याकडे सुरुवात होते.