ग्रीसमध्येही थोर विचारवंत, तत्त्ववेत्ते होऊन गेले; सामाजिक स्थिरताही होती (? ) पण ग्रीसमधील लोक स्वतःला (इंग्लंडातल्या/पुण्यातल्या/इतर सामाजिकदृष्ट्या 'स्थिर' भूभागातल्या लोकांप्रमाणे) (अति?)शहाणे समजतात, असे वाटत नाही. त्यामुळे असे स्थैर्य व विचारांची बैठक वगैरे बादरायण संबंध न जुळवले तरच उत्तम.

सामाजिक स्थैर्य म्हणजे काय? ते मुंबईत कसे नाही? मुंबईवरील सांस्कृतिक आघात कोणते/कसे? याची कृपया स्पष्टीकरणे मिळावीत.