शब्द आणि रचना जरी चांगली असली तरी अर्थाशी अजिबात सहमत नाही .
धूळ बसलेले,... निष्प्राण , पूर्ण फसलेले पुणे हे वर्णन नाही आवडले ..
अजुनही माझे पुणे हे सुंदर आणि संपन्नच आहे .. आणि त्यातल्या वाईट गोष्टी म्हणजे दृष्ट लागू नये लावलेली तीट आहे .