कैकदा हृदयाहुनी भिंत ओली पाहिलीमी मनांचे पाहिले उंबरे बेजारसे ....... सुंदर !विहर तू बागेत पण विहर चिलखत घालुनीभृंग, बाणांचे इथे फूल सांगे वारसे ........... छान !
सुंदर कविता..