शेवट अनपेक्षित होता, बहुदा खुप हिंदी सिनेमे बघून आमचं डोकं खोकं झालं असावं.

पण कथा खुप छान वाटली. एकदम मस्त !!!!