मतदानाची पहिली फेरी गुरुवार एप्रिल १६, २००९ रोजी आहे.
मतदान न करण्याचा फॉर्म भरण्याचे आवाहन पटले नाही.त्याचा आजच्या कायद्याप्रमाणे उपयोग स्पष्ट करावा.
बाकी सहमत.