माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातील मतदान हे १३, २३ व ३० अशा तीन टप्प्यात होणार आहे.

गेल्या काही वर्षात मतदान यंत्रावर नकारात्मक मतदानाचा हक्क असावा, अशी मागणी होऊ लागली आहे. मात्र अद्याप तरी मतदान यंत्रावंर वरीलपैकी कोणीही उमेदवार नाही, असा पर्याय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेला नाही. राजकीय पक्षही त्याबाबत उदासीन आहेत. मात्र तरीही कोणाला मतदान करायचे नसेल तर मतदान केंद्रामध्ये एक फॉर्म ठेवलेला असतो. तो भरून मतदानकेंद्र अधिकाऱयाकडे आपल्याला देता येऊ शकतो. म्हटले तर कायद्याने त्याला काहीही अर्थ नाही. किंवा एकूण मतमोजणीत त्याची दखलही घेतली जात नाही. केवळ आपल्या मनाचे समाधान. असो.

आपण लेख वाचून आवर्जून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद