लोकसभा निवडणुका १६, २२/२३, ३० एप्रिल आणि ७, १३ मे रोजी आहेत असे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून समजते.
१६ मे रोजी मतमोजणी आणि २८ मेपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल अशी माहिती तेथे मिळते.
अधिक तपशीलवार माहितीसाठी पाहा : सार्वजनिक निवडणुकांचे वेळापत्रक
अधिक माहितीसाठी पाहा : निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ