अतिशय वेगळ्या धाटणीची कथा आवडली.  लिखाणाची शैलीही  (विशेषतः दुसऱ्या भागातली) फारच छान. अजून अशा कथा वाचायला आवडतील.