तुमची तळमळ समजते पण स्पष्टच बोलायचे झाले तर आपण सुशिक्षित झालो तेंव्हाच आपले माकडात रुपांतर झाले आहे. शिवाय आत्ताच्या कुठल्याही पक्षाला मत दिले तरी आपलेच काय, सगळ्या जनतेचे माकडच होणार आहे. नाही दिलं मत तरी माकडच!
तेंव्हा या महान देशात फक्त चरफडत बसण्याशिवाय काही इलाज आहे असे वाटत नाही.