आज छायाचित्र आजीचे बघावे लागते
आठवावे लागते निर्व्याज हसलेले पुणे
..
चोरट्या प्रेमास वळसा घालणारी ती मुठा
सभ्य काठाबाजुनी लाजून वसलेले पुणे              .... प्रभावी चित्रण - मस्तच जमलीय !