पुस्तक नाविन्यपुर्ण वाटते आहे. विकत घेऊन संग्रही असावे असे देखील वाटते आहे. त्या आधी समग्र समिक्षा कोठे वाचावयास मिळेल? आपण प्रश्नांच्या उत्तरादाखल अशी समग्र समिक्षा दिलीत तर निर्णय घेणे सर्वांना सोपे होईल.
धन्यवाद.