अंतिम भागाची सुरुवात आवडली. उगाचच फार फिल्मी नाही.

आदल्यारात्री घडलेल्या गोष्टीचं जस्टिफिकेशन, हे प्रज्ञाचं कॉलेजपासूनच प्रेम. हे प्रेम तसं नसतं तर... तर घडलेल्या गोष्टीची कारणमीमांसा त्यांनी कशी केली असती...