या राजकारण्यांच्या जाहीर केलेल्या संपत्तीमध्ये स्वीस बँकेतल्या धनाचा हिशोब नसतो तसेच आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या नांवे असलेल्या (पण राजकारण्याच्या मालकीच्या) बेनामी संपत्तीचा अजिबात उल्लेख नसतो. त्यामुळे जाहीर केलेल्या संपत्तीला कमीत् कमी १०० ने गुणावे तर काहीसा अंदाज येईल.
आणि मनाची लाज म्हणाल तर पहिल्यांदा ती सोडल्याशिवाय राजकारणी नेता होताच येत नाही.