" डिव्हीजन ऑफ वर्क, डिव्हीजन ऑफ लेबर" या संकल्पने प्रमाणे, तसेच, वेगवेगळे कर्तव्याधिकार, जबाबदाऱ्या व त्यांच्या कक्षा, अशी औपचारीक विभागणी झाल्यास ज्ञान, कौशल्य, मनोवृत्ती व अनुभवाच्या जोरावर, सासू=वरिष्ठ असे समिकरण निश्चित होउ शकते.
कक्षांची अनिर्बंध सरमिसळ ही सहसा अनौपचारिकतेतून [प्रेमापोटी वा द्वेषापोटी] बेकायदेशीरतेकडे वा अनैतिकतेकडे जाणारी ठरते.
धन्यवाद.