संतोष,

दोनशे रुपयांत दोनशे अडतीस सुंदर टिकाऊ पानांचे पुस्तक राजहंस प्रकाशनने त्यांच्या नेहमीच्या दिमाखादार मांडणीत सिद्ध केलेले आहे. सोळा परिशिष्टे, पारिभाषिक शब्द आणि एकोणतीस संदर्भांच्या सूचीने ते युक्त आहे.

याहूनही तपशीलवार समीक्षा करायला मलाही आवडेल. मात्र जमेल तसतशी भर घालण्याचा मी प्रयत्न करेन.