तसे अनावधानाने झाले असेल वा गैरसमजाने [ तुमच्या वा माझ्या] तर क्षमस्व. चर्चा एकांगी असण्यापेक्षा ती साधक-बाधक असावी असे माझे वैयक्तीक मत आहे.

सद्गुणी मनुष्याच्या तारेवरच्या कसरती बद्दल इतरांना स्वानुभूती व सहानुभूती असते, असावीच. माझ्यात अनंत दुर्गुण असतील तर इतरांनी ती का बाळगावी वा चर्चा करावी?

त्यासाठी, हाऊसवाईफने आधी स्वतःचे " स्टॉक टेकींग" करावे. म्हणजे एकप्रकारचे "स्वॉट ऍनॅलिसीस" म्हणावे हवे तर.

थोडे [व्ययस्थापकिय ] औपचारिक ज्ञान आपल्या दैनंदिन जिवनात वापरल्याने जर अनेक प्रश्‍न हलके होणार असतील, तर का बरं ते वापरू नये?

धन्यवाद.