खाण्याच्या वासनेवर विजय मिळवायचा असेल तर समर्थ रामदासांचा उपाय करून पाहावा.
रामदासांना एकदा खीर खाण्याची अतीव इच्छा झाली. यावर उपाय म्हणून त्यांनी शिष्याला पातेलेभर खीर करायला सांगितली. नंतर त्यांनी ती खीर पिउन वमन करून बाहेर काढली आणि परत चाटून खाल्ली. असे केल्याने त्यांना खिरीची कायमची शिसारी बसली आणि ते खाण्याच्या वासनेतून मुक्त झाले.