अतिशय सुरेख कथा वाचायला दिल्याबद्दल धन्यवाद.  खूप मोठी कथा असली तरीही कुठेही कंटाळवाणी वाटली नाही.  कथेतल्या पात्रांचं स्वभाव वर्णन, निसर्ग चित्रण, संवाद सारंच वाचनीय आहे.  प्रसंग अगदी डोळ्यासमोरच घडतायत असं वाटत होतं.  तुमचं अभिनंदन!