"माझ्यातुनी केले वजा आहे तुला
शून्यात आलो परतुनी शून्यातुनी
आता तुझे तर मौनही झाले घुमेअन मागतो मी उत्तरे शब्दातुनी" .... व्वा !