ठरवले आहे आता
विसरून साऱ्या जगाला
याच तळ्याच्या काठावर
बसून राहावे आयुष्यभर     ... छान.

उत्तम काव्य संकल्पना. पण, अजून काम करायला हवे.