जर तराजूतून माझे तोलले उच्छ्वास नाही
गीत हे नाही, जगा, हे वेदनांचे माप माझे!
प्राप्त मज भीषण चुकीची जाहले चाहूल होउन;
छान अनुवाद.
अधोरेखित शब्दाची मजा माहित असेलच.