... फार सुरेख रचना, एकाहून एक सुंदर ओळी- अभिनंदन आणि आभार !

अवांतर :  खलिल जिब्रान ह्यांच्या अप्रतिम रचनांचे मराठीत पुस्तकरुपे किंवा जालावर अनुवाद झाले असल्यास माहिती हवी होती.