एका निवडणुकीचा खर्च येतो किमान २-३ कोटी रुपये येतो. हा पैसा आणणार कुठून ? अर्थात ही नेत्यांनीच सवय लावली, कार्यकर्त्याना पैसे वाटणे, आणि मतदारांनाही. आता हा भस्मासुर त्यांनाच भोवतो आहे, आणि जनतेलाही.