राजकारणी आणि त्यांनी जमविलेली माया हा तसा जुनाच विषय आहे. या मायेचा एक महत्वाचा झरा म्हणजे लाच-लुचपत. या मार्गाने जी माया गोळा होते, त्याबाबत ’करप्शन इज अ ग्लोबल फिनोमेनन’ असं म्हणून एकप्रकारे समर्थन केले गेले होते. (राजनारायण प्रकरण आठवते ना? ). तेव्हा कांही लाखांचा प्रश्न होता! आता मुल्लायम सिंगही अडवाणींची री ओढून स्विस ब्यांकेतील काळा पैसा जाहीर करण्यासाठी आग्रही भूमिका घेत आहेत. चला, निदान बेंडाला तोंड तर फुटले! या राक्षसांचा निः पात मतदार करतील, ही एक वेडी आशा!

तुमच्या भावनांशी सहमत.