संजय मी तुमच्याशी सहमत आहे!
वर अनेकांनी जे उपाय सुचवलेले आहेत ते वाचून मला गीताईतला एक चरण आठवतो
"निश्चयाविण बुद्धीचे फाटे ते संपतीची ना"
तेव्हा नैसर्गिक काय आणि अनैसर्गिक काय यांतल्या भेदाविषयी निश्चय होणे गरजेचे आहे.
मग माणसे विपर्यय करत नाहीशी होतील.