खाद्यपदार्थ - मालवण :
सोलकढी, खट्खटे लाडू, खाजा, आंबोळी, कुळथाची पिठी (हेका पुण्याक 'पिठले' म्हणतंत), नारळ घालून केलेल्या भाज्या उदा. मेथी, वांगी, काळ्या चण्यांची उसळ.
(झाडांना लागणारे पदार्थ वेगळेच! - आंबे, काजू, करवंदं, इ. )
मांसाहारी असाल तर कोंबडी वडे, सागुती वडे, 'माशे' (याला पुणेरी मराठीत मासे म्हणतात)!
मुंबईतली बहुतेक मराठी खाद्यगृहं (ज्यांच्यात 'पोळी' जेवणात मिळते अशी - आस्वाद, प्रकाश, मामा काणे इ. सोडून) मालवणीच आहेत.
- कुमार