स्मिता, कोमल गंधार ही खरंच सुंदर आणि हृदयस्पर्शी कल्पना आहे आणि म्हणूनच या कथेत मला ती वापरावीशी वाटली. या कल्पनेइतकंच आतल्या आवाजाला, हृदयाच्या हाकेला प्रतिसाद देणं हेही तितकंच महत्त्वाचं.
सौरभ , हेमंत, मृगनयना - आपल्या प्रतिसादांबद्दल शतशः धन्यवाद.