"वाटत होते कोठुन तरी
एक वार्‍याची धुंद झुळुक यावी
डोळ्यात साठलेल्या पाण्याची
एक लाट तरी ओसंडावी"                ... वा !