पण तो मासळीचा उल्लेख तेवढा काढून टाका" असा दिलेला अभिप्राय किंवा "काय
बघायचं असतं एवढं त्या लूव्रमध्ये? सगळी ती ख्रिस्ताच्या जन्माची नाहीतर
मरणाची चित्रं" असा माझ्या एका नातेवाईकांनी मारलेला शेरा - हे एक टोक
झालं
इथे दोन प्रसंग आठवले.
एक मैत्रिण पहिल्यांदा बकिंगहॅम पॅलेसला गेली आणि तिने चेंज ऑफ गार्डस सोहळा पाहिला. कसा होता विचारल्यावर ती म्हणाली, "काही नाही, एक तुकडी येते, दुसरी जाते. "
दुसरी मैत्रिण पहिल्यांदा व्हेनिसला गेली. कसे होते विचारल्यावर म्हणाली, "इट स्टिंक्स".
तेव्हापासून अभिप्राय विचारणे सोडून दिले. 
हॅम्लेट